विवा सांजाव! धम्माल, मस्ती उत्साहाचा उत्सव

Pramod Yadav

सांजाव उत्सव

गोव्यात दरवर्षी सांजाव हा हटके उत्सव साजरा केला जातो, प्रामुख्याने कॅथलिक समाजाद्वारे साजरा केला जाणारा या उत्सवात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात.

Viva Sao Joao | Goa Tourism Instagram

जुने गोवे

गोवा सरकारच्या वतीने यावर्षी जुने गोवे येथे सरकारी साजांवचे आयोजन केले होते.

Old Goa Sao Joao | Goa Tourism Instagram

संगीत कार्यक्रम

ओल्ड गोवा येथील या उत्सवात राज्यातील स्थानिक कलाकरांनी संगीत कार्यक्रमात गीत सादर केली.

Old Goa | Goa Tourism Instagram

स्थानिक कलाकार

या उत्सवात प्रामुख्याने स्थानिक कलाकारांना अधिक वाव देण्यात आला होता.

Singing Event Old Goa | Goa Tourism Instagram

खाद्यपदार्थाचे स्टॉल

महोत्सवाच्या ठिकाणी गोवन पद्धतीचे खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते.

Sao Joao 2024 | Goa Tourism Instagram

अल्प प्रतिसाद

सरकारी कार्यक्रम असल्याने अनेकांनी याकडे पाठ फिरवल्याचे देखील दिसून आले.

Goa Tourism Instagram

उशीरा सुरुवात

दुपारी बाराच्या सुमारास सुरु होणाऱ्या या उत्सवाला अल्प प्रतिसाद असल्याने थोडं उशीराने याला सुरुवात झाली.

Old Goa Festival | Goa Tourism Instagram

शिवोलीत गर्दी

दरवर्षी शिवोलीत मोठ्या उत्साहात सांजाव साजरा केला जातो यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर स्थानिक आणि पर्यटकांनी येथे हजेरी लावली होती.

Siolim Soa Joao 2024 | Dainik Gomantak