Puja Bonkile
शरीरात व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळेही झोपेची समस्या उद्भवू शकते. या जीवनसत्त्वाची कमतरता पूर्ण करण्यासाठी दररोज काही वेळ सूर्यप्रकाशात राहावे.
शरीरात व्हिटॅमिन-ई या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे झोपेची समस्या उद्भवू शकते.
व्हिटॅमिन-सी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. पण या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुम्हाला झोपेची समस्या उद्भवू शकते.
चांगल्या झोपेसाठी शरीरात व्हिटॅमिन-बी12 ची योग्य प्रमाण असणे आवश्यक आहे. हे जीवनसत्व पूर्ण करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांसह अंडी, मांस, मासे यांचा आहारात समावेश करावा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.