'या' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे कमी वयातच केस होतात पांढरे

Puja Bonkile

केस सुंदर आणि घनदाट असावे असे अनेक लोकांना वाटते.

Hair Care Tips | Dainik Gomantak

पण अनेक लोकांचे कमी वयातच पांढरे होतात.

White Hair | Dainik Gomantak

यामागे बी १२ या जीवनसत्त्वाची कमतरता असु शकते.

white hair | Dainik Gomantak

यासाठी बी १२ समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.

Vitamin B12 | Dainik Gomantak

मद्यपान करणे टाळावे.

No Drink | Dainik Gomantak

धुम्रपान करणे टाळावे.

no Smoking | Dainik Gomantak

तणाव घेणे टाळावे.

Stress | Dainik gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

GoanFood | Dainik Gomantak
येथे क्लिक करा