Vitamin B7: बायोटिन आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे; मात्र हे आहे काय?

Akshata Chhatre

बायोटिन म्हणजे काय?

बायोटिन (B7) जीवनसत्त्व आहे जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. त्वचा, केस आणि नखांशी संबंधित समस्यांसाठीही उपयोगी ठरते.

health benefits of biotin | Dainik Gomantak

बायोटिनचे आरोग्यवर्धक फायदे

योटिन त्वचेतील कोरडेपण आणि अ‍ॅक्ने कमी करण्यास मदत करते. हे केसांचे आरोग्य सुधारते आणि केस गळती कमी करते.

health benefits of biotin | Dainik Gomantak

बायोटिन कमी असण्याची लक्षणे

केस गळती,थकवा आणि मांसपेशींचा त्रास, मूड स्विंग्स.

health benefits of biotin | Dainik Gomantak

बायोटिन कसे मिळवावे?

अंड्यांमध्ये बायोटिन मोठ्या प्रमाणात असतो. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ बायोटिनचे उत्तम स्त्रोत आहेत. पालक, मेथी या भाज्यांमध्ये बायोटिन असतं.

health benefits of biotin | Dainik Gomantak

बायोटिनचे अतिरिक्त स्रोत

ओट्स, धान्य, मासे आणि गाजर असे पदार्थ खाल्ल्याने बीओटीनचे प्रमाण वाढते.

health benefits of biotin | Dainik Gomantak

संतुलित आहार

बायोटिन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आपला आहार संतुलित ठेवणे आवश्यक आहे.

health benefits of biotin | Dainik Gomantak
कोलेस्ट्रॉल कसे कमी कराल?