गोमन्तक डिजिटल टीम
उन्हाळ्यात गोव्याजवळील या थंड ठिकाणांना भेट द्या.
महाराष्ट्रातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!
कर्नाटकातील दांडेली हे साहसी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.
गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर वसलेला चोरला घाट निसर्गप्रेमींसाठी परिपूर्ण ठिकाण आहे.
शांत समुद्रकिनारे आणि अध्यात्मिक वातावरणासाठी ओळखले जाणारे गोकर्ण उन्हाळ्याच्या उष्णतेपासून दूर राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
कर्नाटकमधील याना गुहा ही एक अद्भुत नैसर्गिक रचना आहे.
गोव्याच्या सीमेवर असलेला दूधसागर धबधबा हा भारतातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे.