Sameer Panditrao
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी काही सुंदर समुद्र किनारे.
राजबाग बीच गोव्यातील एक खास किनारा आहे जिथे तुम्हाला फारशी गर्दी मिळणार नाही.
केरळचे वर्कला बीच शांत किनारा, नारळ झाडे आणि सूर्यास्ताची सुंदरता अनुभवायला उत्तम आहे.
मुंबईपासून जवळ, अलीबाग बीच दिवाळीनंतर पर्यटनासाठी आदर्श आहे. इथल्या साफ किनाऱ्यांवर रिलॅक्सिंग आणि फोटोग्राफीचा आनंद घ्या.
पुरी बीच हे धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. दिवाळीनंतर शांत समुद्रकिनारा आणि गरुडपक्षींचे दर्शन घेता येते.
गोकर्ण हे शांती, योग आणि निसर्गाचा अनुभव देणारे ठिकाण आहे. दिवाळीनंतर गर्दी कमी असते आणि किनारा आनंददायी राहतो.
भारतातील या किनाऱ्यांवर भेट देऊन सूर्यास्त, समुद्र आणि निसर्गाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो.