Famous Waterfall: विदेशी पाहुण्यांचं आकर्षण ठरलेला धबधबा, तुम्ही कधी भेट देताय?

Sameer Amunekar

धबधबा

तुम्हाला निसर्गाच्या कुशीत विसावलेला, ३२० मीटर उंचीवरून कोसळणारा भव्य आणि देखणा धबधबा पाहायचा असेल तर दूधसागर धबधब्याला नक्की भेट द्या.

Dudhsagar Waterfal | Dainik Gomantak

पर्यटकांची गर्दी

गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेला हा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक दूरदूरून येतात.

Dudhsagar Waterfal | Dainik Gomantak

पणजीपासून जवळ

दूधसागर धबधबा गोव्याची राजधानी पणजीपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर आहे.

Dudhsagar Waterfal | Dainik Gomantak

सौंदर्य

धबधब्याचे उंचावरून कोसळणारे पाणी दुरून पाहताना इतकं शुभ्र आणि गतीशील वाटतं की जणू आकाशातून दूधच कोसळत आहे

Dudhsagar Waterfal | Dainik Gomantak

हिरवेगार जंगल

धबधब्याच्या आजूबाजूचा परिसर हिरवेगार जंगल, प्राण्यांची विविधता आणि थोडीशी साहसाची झलक याने सजलेला आहे.

Dudhsagar Waterfal | Dainik Gomantak

रेल्वे ट्रेक

दूधसागर धबधबा केवळ नजरेचा नव्हे, तर अनुभवण्याचा विषय आहे. इथं रेल्वे मार्गाने जाता येते. खास करून 'दूधसागर रेल्वे ट्रेक' हा साहसप्रेमींमध्ये खूप लोकप्रिय आहे.

Dudhsagar Waterfal | Dainik Gomantak
Famous Hills Station | Dainik Gomantak
येथे क्लिक करा