Puja Bonkile
या ठिकाणी किंगफिश आणि गॉड पदार्थ अधिक लोकप्रिय आहे.
गोव्यातील हे एक लोकप्रिय कॅफे आहे. येथे गोवन स्वादिष्ट पदार्थांचा तुम्हाला आस्वाद घेता येईल
हे एक गोव्यातील निसर्गरम्य रेस्टोरंट आहे. येथे तुम्हाला कबाब, सॅलेड, करी, चीज-स्टफ्ड मशरूम, सिझरल आणि बटर चिकन यासारख्य पदार्थांचा आस्वाद घेता येईल.
या कॅफेमध्ये तुंम्हाला सॅन्डविच, पॅनकेक, बेक, कॉफी,चहा ज्यूस आणि शेक याचा आनंद घेता येईल. तसेच आठ प्रकारचे ऑम्लेट येथे मिळतात.
येथे तुम्ही कॉकटेल, नूडल्स आणि ग्योझाचा आस्वाद घेऊ शकता.
याठिकाणी तुम्हाला टॅको, सोल बाउल्स, रामेन, बाओस, नूडल्स यासारख्य पदार्थांचा आस्वाद घेता येतो. तसेचह तुम्ही येथे शाकाहारी पदार्थांचा आनंद घेऊ शकता.
या रेस्टोरटमध्ये तुम्ही मीन्स किंवा थाई सीफूड, थाई ग्रीन करी, चायनीज क्रेप्स आणि फिश-करी- राईस यासारख्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. तसेच तुम्ही गोवन थाळी देखील आस्वाद घेऊ शकता.
या ठिकाणी तुम्ही पिझ्झा, ग्रॅनोला बाउल्स, सोयापासून बनवलेले सिझलर आणि स्टिक्स, टोफू आणि गोड पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
हे रेस्टोरंट संध्यकाळी ७ ते सकाळी ५ पर्यंत उघडे असते. येथे तुम्ही ग्रिल्ड चीज पोई, कोळंबी, कालमारी, प्रॉन रोस ऑम्लेट टॅको आणि नाचोस यासारख्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.