'Mumbai Goa Highway' वर विश्रांती घ्यायची आहे? मग 'हे' ठिकाण आहे एकदम बेस्ट..

गोमन्तक डिजिटल टीम

मुंबई-गोवा प्रवासातील विश्रांती स्थान

मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक उत्तम विश्रांती स्थान आहे.

Mumbai Goa Highway: Visawa Point Chiplun

विसावा पॉईंट – चिपळूण

चिपळूण जवळील विसावा पॉईंट हा मुंबई-गोवा महामार्गावर आहे. या ठिकाणी वशिष्ठी नदी आणि पश्चिम घाटाचे सुंदर दृश्य दिसते.

Mumbai Goa Highway: Visawa Point Chiplun

सूर्योदय आणि सूर्यास्त

सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी या ठिकाणाहून दिसणारा नजारा खूपच सुंदर असतो.

Mumbai Goa Highway: Visawa Point Chiplun

छायाचित्रकारांसाठी खास ठिकाण

फोटोप्रेमींना येथे निसर्गाच्या सौंदर्याचे छायाचित्रे घेता येतात.

Mumbai Goa Highway: Visawa Point Chiplun

शुद्ध हवा आणि शांतता

नावाप्रमाणेच विसावा पॉईंटला थांबल्यावर शुद्ध हवा आणि शांतता अनुभवता येते.

Mumbai Goa Highway: Visawa Point Chiplun

जवळची आकर्षणे

विसावा पॉईंटच्या जवळच परशुराम मंदिर, कोयना धरण, आणि अन्य अनेक सुंदर स्थळे आहेत.

Mumbai Goa Highway: Visawa Point Chiplun

रस्त्याच्या सोयी

महामार्गावर असल्याने विसावा पॉईंटपर्यंत पोहोचणे सोपे आहे.

Mumbai Goa Highway: Visawa Point Chiplun
पहा गोव्यातील दिवाळी पाडव्याची 'खास' छायाचित्रे