Visa-Free Countries: Foreign Tour करणार आहात? या 5 व्हिसा फ्री देशांना द्या भेट..

गोमन्तक डिजिटल टीम

परदेश पर्यटन

परदेश पर्यटन आवडत असेल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी.

Top 5 Visa Free Countries For Indians

व्हिसा प्रक्रिया

भारत सरकारने अलीकडेच काही देशांसोबत करार केले आहेत ज्यामध्ये भारतीय कोणत्याही व्हिसा प्रक्रियेशिवाय त्या देशांमध्ये प्रवास करू शकतात

Top 5 Visa Free Countries For Indians

थायलंड

थायलंड देश भारतीय प्रवाशांना 60 दिवस व्हिसा-मुक्त पर्यटनास मुभा देतो. सुंदर समुद्रकिनाऱे ही इथली खासियत आहे.

Thailand

मालदीव्स

मालदीव भारतीय प्रवाशांसाठी 90 व्हिसा-मुक्त दिवस देतो. समुद्रकिनारे आणि तिथले रिसॉर्ट्स इंटरनेटवर धुमाकूळ घालतात.

Maldives

इंडोनेशिया

हे भारतीयांसाठी सर्वात पसंतीचे ठिकाण आहे आणि देश भारतीयांसाठी 30 व्हिसा-मुक्त दिवस मुभा देतो.

Indonesia

केनिया

90 दिवसांच्या व्हिसा-मुक्त सुविधेसाठी प्रवासी येथे ग्रेट रिफ्ट व्हॅली, अंबोसेली नॅशनल पार्क, लेक नाकुरू येथे भेट देऊ शकतात.

Kenya

कतार

हा आखाती देश भारतीयांसाठी 30 दिवस व्हिसा-मुक्त पर्यटनास परवानगी देतो. कतारचे राष्ट्रीय तसेच इस्लामिक कला संग्रहालय अद्भुत आहे.

Qatar
काय आहे Fengal Cyclone? माहिती जाणून घ्या..