Sameer Panditrao
सध्या IPL चा सिझन सुरु आहे.
देशी-परदेशी खेळाडू एकत्र येऊन फ्रॅन्चायझीसाठी खेळत आहेत.
एका खेळाडूने असे मत व्यक्त केले की आयपीएलमध्ये फक्त तीन परदेशी खेळाडू मनापासून आपल्या संघासाठी खेळात होते.
हे मत माजी विस्फोटक खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने एका वृत्तवाहिनीवर व्यक्त केले.
आयपीएलमध्ये शेकडो परदेशी खेळाडू खेळताना आपण पाहिले आहेत.
सेहवागच्या मते एबी डिव्हिलिअर्स, ग्लेन मॅकग्राथ, डेव्हिड वॉर्नर हे ते ३ प्लेयर आहेत.
महत्वाची बाब म्हणजे हे तीनही खेळाडू आता आयपीएल खेळत नाही आहेत.