Sameer Panditrao
वज्रा सकला धबधबा हा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा बॉर्डरजवळील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे.
वाळवंटी नदी जंगलातून उगम पावते आणि वज्रा सकला धबधब्याच्या रूपात खाली येते.
वज्रा-सकला हे जुळे धबधबे आहेत.
चोर्ला घाटाजवळील निसर्गराजीत हे धबधबे आणखीन सुंदर दिसतात.
या धबधब्यापर्यंत तुम्हाला चालत जावे लागते.
या परिसरात जंगली प्राणी, पक्षी तसेच अनेक फळझाडे आढळतात.
कर्नाटकातून बेळगावमार्गे या ठिकाणी लवकर जात येते.