Tsunami Wave: 2150 साली समुद्राच्या लाटा होणार दुप्पट, 'हे' देश बुडणार; काय आहे कारण?

Sameer Panditrao

सर्वाधिक परिणाम

समुद्रपातळी वाढीचा धोका सपाट किनारी भूभाग आणि मोठ्या जलाशयांच्या आसपासच्या भागात आहे.

Sea level projections 2100 | world ocean day | Dainik Gomantak

डेल्टा प्रदेश

नद्या जिथे समुद्राला मिळतात, अशा डेल्टामध्ये गाळ साचलेला असतो, या भागात धोका अधिक असतो.

Sea level projections 2100 | world ocean day | Dainik Gomantak

हॉटस्पॉट्स

या "हॉटस्पॉट्स"मध्ये अमेरिकेच्या ईस्ट कोस्ट आणि गल्फ कोस्ट, आशिया आणि बेटे यांचा समावेश होतो.

Sea level projections 2100 | world ocean day | Dainik Gomantak

वाढती समुद्रपातळी का?

बर्फ वितळल्याने आणि महासागरामुळे पाणी विस्तारते. यामुळे समुद्रपातळी वाढते आहे.

Sea level projections 2100 | world ocean day | Dainik Gomantak

लाटांची तीव्रता

समुद्रपातळी वाढल्यामुळे वादळ, लाटा अधिक उंच होतात.

Sea level projections 2100 | world ocean day | Dainik Gomantak

२१०० नंतर स्थलांतर अटळ?

इ.स. २१५० पर्यंत लाटा दुप्पट होण्याची शक्यता! मानवाला उंच भूभाग गाठावा लागेल.

Sea level projections 2100 | world ocean day | Dainik Gomantak

काय होईल समुद्रकिनाऱ्यांचं?

३ ते ६.५ फूट (१–२ मीटर) समुद्रपातळी वाढ होऊन किनारी भागांवर प्रचंड हानी होईल.

Sea level projections 2100 | world ocean day | Dainik Gomantak
पुढे पाहा