Virat Kohli: कांगारुंना पुन्हा पछाडणार 'किंग'; मोठा रेकॉर्ड निशाण्यावर!

Manish Jadhav

भारत-ऑस्ट्रेलिया 2 टेस्ट

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना एडिलेडच्या ओव्हल मैदानात होणार आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

पिंक बॉल

6 डिसेंबरला डे नाईट सामना होणार आहे. या सामन्यात पिंक बॉलचा वापर केला जाणार आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

किंग कोहली

विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

एडिले़डचं मैदान मारणार विराट

आतापर्यंत असा विक्रम एडिलेडच्या भूमीवर कोणीही करू शकलेलं नाही. एडिले़डचं मैदान कोहलीसाठी खास आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

11 आंतरराष्ट्रीय सामने

एडिलेडच्या ओव्हल मैदानावर विराटने आतापर्यंत 11 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने 73.61 च्या सरासरीने 957 धावा केल्या आहेत. यात 5 शतकांचा समावेश आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

पहिला विदेशी खेळाडू ठरणार

विराटने एडिलेडच्या डे नाईट सामन्यात 43 धावा करताच या मैदानावर 1000 धावा पूर्ण होणार आहेत. अशी कामगिरी करणारा पहिला विदेशी खेळाडू ठरणार आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak
Gold | Dainik Gomantak
आणखी बघा