Akshata Chhatre
प्रकाश सिंग ऊर्फ 'सोनू' हा अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा विश्वासू अंगरक्षक आहे. अनेक वर्षांपासून तो त्यांच्या सोबत आहे.
सोनूने सुरुवात अनुष्का शर्मासोबत अंगरक्षक म्हणून केली होती. तिच्या प्रत्येक शूटिंगला, बाहेरच्या कार्यक्रमांना तो हजर असायचा.
अनुष्काशी विवाहानंतर विराट कोहलीही सोनूवर विश्वास ठेवू लागला. आज तो दोघांच्याही खासगी आणि सार्वजनिक कार्यक्रमांत सुरक्षा देतो.
सोनू हा त्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग झाला आहे. अनुष्का तिच्या सेटवर त्याचा वाढदिवस साजरा करत असल्याची उदाहरणं आहेत.
वामिका आणि अकाय या मुलांच्या आगमनानंतर सोनूवर आता त्यांच्या सुरक्षिततेचीही जबाबदारी आहे.
सोनूला विराट आणि अनुष्का वार्षिक १.२ कोटी रुपयांचा पगार देतात, त्यामुळे तो कुठल्याही कंपनीच्या अधिकारीपेक्षा अधिकृपये कमावतो