16 डिसेंबर 1971 चा 'विजय दिवस'

Puja Bonkile

16 डिसेंबर 1971 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक युद्ध जिंकले होते.

Dainik Gomantak 

16 डिसेंबर याच दिवशी पाकिस्तानची फाळणी होऊन बांग्लादेशची निर्मिती झाली होती

Dainik Gomantak 

हे युद्ध केवळ 13 दिवस चालले आणि इतिहासातील सर्वात लहान युद्धांपैकी एक मानले जाते.

Dainik Gomantak 

वास्तविक बांगलादेश पूर्वीचा पूर्व पाकिस्तान, पाकिस्तान पासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढत होता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dainik Gomantak