Akshata Chhatre
चर्चेत असलेला छावा सध्या सगळ्यांच्याच मनावर राज्य करतोय. विकी, रश्मिका आणि अक्षय खन्ना या चित्रपटाची मेन कास्ट आहे.
तुम्हाला चित्रपट बघून हा याचं भव्य दिव्य शूटिंग कुठे झालं असेल असा प्रश्न पडलाय ना? चला मग पाहूया छावाचे शूटिंग लोकेशन्स.
छावा चित्रपटाचं बरंच शूटिंग महाराष्ट्रातील वाई येथे झालं आहे. यात मेणवली घाट आणि धोम धारण यांचा समावेश आहे.
छावा या चित्रपटात अनेक टेकड्या पाह्यला मिळतात, ज्यांचं शूटिंग महाराष्ट्रातील लोकप्रिय हिल स्टेशन महाबळेश्वर इथे झालंय.
पुण्यातील काही ऐतिहासिक किल्ले आणि राजवाडे चित्रपटाचा भाग आहेत. किंवा कर्जतमधला काही भाग इथे पाहायला मिळतो.
राजस्थानची राजधानी जयपूर किंवा सिटी ऑफ लेक्स असलेलं उदयपूर तुम्ही या चित्रपटात पाहू शकणार आहात.
मुंबईमधल्या फिल्म सिटीजमध्ये सुद्धा छावाचा भाग शूट झाला आहे.