Puja Bonkile
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे लेखक आणि कवी देखील होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म नाशिकमधील भगुर येथे झाला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार तरूणांसाठी प्रेरणास्थान आहे.
कष्ट करणे हीच शक्ती आहे, जे माणसाला यशाच्या शिखरावर जाताना मदत करते.
पतितांनाच उद्धरण्याचे कार्य राष्टीय हितास आवश्यक आहे.
मनुष्याच्या सर्व शक्ती या त्याने स्वत:ला ओळखण्यात आहेत.
देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो.