पळसाच्या फुलाचे हे उपाय केल्यास आर्थिक समस्या होतील दूर

Puja Bonkile

Palash Flowers | Dainik Gomantak

माता लक्ष्मीला हे फुल अर्पण करणे शुभ मानले जाते.

Palash Flowers | Dainik Gomantak

घरात पळसाचे झाड लावल्यास सकारात्मकता वाढते.

Palash Flowers | Dainik Gomantak

या फुलाचे झाड उत्तर दिशेला लावावे.

Palash Flowers | Dainik Gomantak

घरातील तिजोरीमध्ये पळसाचे फुल ठेवणे शुभ मानले जाते.

Palash Flowers | Dainik Gomantak

साडेसातीपासून मुक्ती हवी असेल तर तुम्ही पळसाचे फुल शनिदेवावाला अर्पण करू शकता.

Palash Flowers | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा