Vastu Tips: घरातील तुळशीचे रोप बदलू शकते तुमचे नशीब! कोणत्या दिशेला लावल्याने बरसते संपत्ती?

Manish Jadhav

ईशान्य दिशा सर्वोत्तम

वास्तु शास्त्रानुसार घराची उत्तर किंवा ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशा तुळशीचे रोप लावण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते, कारण या दिशेने सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.

Vastu Tips | Dainik Gomantak

चुकीची दिशा ठरु शकते घातक

घराच्या दक्षिण किंवा आग्नेय दिशेला कधीही तुळशीचे रोप लावू नये, यामुळे घरात संपत्ती टिकत नाही आणि आर्थिक संकट ओढवू शकते.

Vastu Tips | Dainik Gomantak

कुंडीचा रंग कोणता असावा?

तुळशीसाठी लाल, हिरवी किंवा पिवळ्या रंगाची मातीची कुंडी अत्यंत शुभ मानली जाते. शक्यतो काळ्या रंगाची कुंडी वापरणे टाळावे.

Vastu Tips | Dainik Gomantak

रोजची पूजा आणि दिवा

संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात कधीही अन्नाची किंवा पैशाची कमतरता भासत नाही.

Vastu Tips | Dainik Gomantak

स्वच्छतेची विशेष काळजी

तुळशीचे रोप ज्या ठिकाणी ठेवले आहे, ती जागा नेहमी अतिशय स्वच्छ असावी. त्याभोवती कचरा किंवा चप्पल अजिबात ठेवू नये.

Vastu Tips | Dainik Gomantak

वाळलेली तुळस अशुभ

जर घरातील तुळशीचे रोप सुकले तर ते लगेच बदलून तिथे दुसरे हिरवेगार रोप लावावे, कारण सुकलेली तुळस दुर्देवाचे लक्षण मानली जाते.

Vastu Tips | Dainik Gomantak

रविवार आणि एकादशीचा नियम

रविवारी आणि पवित्र एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये आणि तिची पानेही तोडू नयेत, असे केल्याने दोष लागण्याची शक्यता असते.

Vastu Tips | Dainik Gomantak

केमिकल प्रोडक्ट्सला म्हणा बाय-बाय! हिवाळ्यासाठी खास कोरियन 'नॅचरल मॉइश्चरायझर' आणि स्किन केअर टिप्स

Winter Korean Skincare | Dainik Gomantak
आणखी बघा