Winter Korean Skincare: केमिकल प्रोडक्ट्सला म्हणा बाय-बाय! हिवाळ्यासाठी खास कोरियन 'नॅचरल मॉइश्चरायझर' आणि स्किन केअर टिप्स

Manish Jadhav

कोरफड आणि मधाचा नैसर्गिक लेप

हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी ताजी कोरफड जेल आणि अर्धा चमचा मध एकत्र करुन चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला भरपूर ओलावा मिळून त्वचा दिवसभर मऊ राहते.

Winter Korean Skincare | Dainik Gomantak

खोबरेल तेल आणि साखरेचा घरगुती स्क्रब

बाजारातील केमिकल स्क्रबऐवजी खोबरेल तेल आणि बारीक साखरेचे मिश्रण हलक्या हाताने चेहऱ्यावर व ओठांवर चोळा. यामुळे मृत त्वचा निघून चेहरा चमकदार बनतो.

Winter Korean Skincare | Dainik Gomantak

काकडीचा रस आणि गुलाबजलचा टोनर

केमिकलटुक्त टोनर वापरण्यापेक्षा काकडीचा रस आणि शुद्ध गुलाबजल समप्रमाणात मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरा. हा नॅचरल टोनर त्वचा फ्रेश आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करतो.

Winter Korean Skincare | Dainik Gomantak

दुधाची साय आणि हळदीचा फेस पॅक

थंडीच्या दिवसांत त्वचेचा नैसर्गिक चमक टिकवण्यासाठी कच्च्या दुधाची साय आणि चिमूटभर हळद एकत्र करुन चेहऱ्यावर लावा. हा पारंपरिक उपाय त्वचा उजळण्यासाठी उत्तम आहे.

Winter Korean Skincare | Dainik Gomantak

बदाम तेलाने हलका मसाज

रात्री झोपण्यापूर्वी शुद्ध बदामाच्या तेलाचे किंवा ऑलिव्ह ऑइलचे दोन थेंब घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे हिवाळ्यात त्वचा फाटत नाही आणि आतून पोषण मिळते.

Winter Korean Skincare | Dainik Gomantak

घरगुती मलाई आणि ओट्सचा पॅक

ओट्स पावडर आणि दुधाची मलाई एकत्र करुन चेहऱ्यावर 10 मिनिटे लावून ठेवा. कोरियन ग्लो मिळवण्यासाठी हा घरगुती पॅक अतिशय फायदेशीर ठरु शकतो.

Winter Korean Skincare | Dainik Gomantak

भरपूर पाणी पिण्याची सवय

त्वचा नैसर्गिकरित्या तजेलदार ठेवायची असेल, तर हिवाळ्यातही पाण्याचे सेवन कमी करु नका. दिवसभरात भरपूर पाणी आणि कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

Winter Korean Skincare | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा