कोणत्या रंगाची पर्स वापरल्यास दूर होतील आर्थिक समस्या

Puja Bonkile

पर्सचा वापर अनेक कामांसाठी केला जातो. वास्तुनुसार पर्सच्या रंगाला खुप महत्व आहे.

Purse | Dainik Gomantak

लाल रंग

लाल रंगाचा पर्स सोबत ठेवल्याने पैसा आकर्षित होतो.

Red | Dainik Gomantak

निळा रंग

निळ्या रंगाची पर्स विश्वास वाढवून तुमच्या कामात प्रगती होते.

Blue | Dainik Gomantak

मस्टर्ड

वास्तुनुसार मस्टर्ड रंगाची पर्स सोबत ठेवणे खुप शुभ मानले जाते.

Mustered | Dainik Gomantak

हिरवी पर्स

वास्तुनुसार हिरव्या रंगाची पर्स वापरणे शुभ मानले जाते.

Green | Dainik Gomantak

काळा रंग

या रंगाची पर्स सोबत ठेवल्याने जीवनात यश मिळू शकते

Black | Dainik Gomantak

गोव्यात काद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा