Puja Bonkile
शनिदेवाला उदीड दाळ अर्पण करणे शुभ मानले जाते.
वास्तुनुसार शनिदोष दूर करण्यासाठी शनिदेवाला उडीद डाळ अर्पण करणे शुभ मानले जाते.
व्यवसायात यश मिळवायचे अशेल तर शनिवारी शनिदेवाला उडिद डाळ अर्पण करावी.
शनिवारी शनिदेवाला उडिद डाळ अर्पण केल्यास आर्थिक लाभ मिळतो.
शनिदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर उडीद डाळ अर्पण करावी.
घरात कधीच अन्नाची कमतरता जाणवणार नाही.
शनिवारी शनिदेवाला उडिद डाळ अर्पण केल्यास प्रगतीचे दरवाजे उघडतील.