Vastu Tips For Health: दिवसा झोपण्याची सवय आरोग्यासोबतच भाग्यालाही लावते सुरुंग? जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र

Manish Jadhav

वास्तुशास्त्र आणि आरोग्याची जोड

वास्तुशास्त्रानुसार दिवसा झोपण्याच्या सवयीचा थेट परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर होतो, ज्यामुळे शरीरात आळस आणि नकारात्मक ऊर्जा वाढते.

Sleep | Dainik Gomantak

धनालक्षी आणि भाग्यावर परिणाम

दिवसा झोपल्याने घरातील संपत्ती आणि भाग्याला सुरुंग लागतो, असे मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मीचा वास टिकून राहण्यात अडथळे निर्माण होतात आणि आर्थिक चणचण भासू शकते.

Sleep | Dainik Gomantak

सूर्योदय आणि सूर्योस्तानंतर झोपणे वर्ज्य

वास्तुशास्त्रात सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्योस्ताच्या वेळी झोपणे अत्यंत अशुभ मानले गेले आहे. या काळात झोपल्याने व्यक्तीचे नशीब आणि यश दुरावते.

Sleep | Dainik Gomantak

नकारात्मक ऊर्जेचा संचार

दिवसा सतत झोपल्यामुळे शरीरातील पॉझिटिव्ह ऊर्जा कमी होऊन नकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे कामात मन लागत नाही आणि प्रगतीचे मार्ग बंद होतात.

Sleep | Dainik Gomantak

कोण झोपू शकते?

वास्तु आणि आरोग्याच्या नियमांनुसार लहान मुले, वृद्ध व्यक्ती, अशक्त किंवा आजारी लोक आणि गर्भवती महिला यांच्यासाठी दिवसा विश्रांती घेणे चालते, मात्र निरोगी व्यक्तींनी ते टाळावे.

Sleep | Dainik Gomantak

दुपारच्या झोपेचे दुष्परिणाम

जर निरोगी व्यक्तीने दुपारच्या वेळी दीर्घकाळ झोपण्याची सवय लावली, तर यामुळे आरोग्याचे विकार जडतात आणि कुटुंबातील सुख-शांती हरवू शकते.

Sleep | Dainik Gomantak

वास्तुदोष दूर करण्याचे उपाय

जर दिवसा झोपण्याची सवय बदलता येत नसेल, तर घरातील वास्तूनुसार सकाळी लवकर उठण्याची सवय ठेवावी आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण राखण्यासाठी सूर्य नमस्कार किंवा प्राणायाम करावा.

Sleep | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा