पावसाळ्यापूर्वी गोव्यात काय पाहाल, कोठे फिराल?

Pramod Yadav

पावसाळा येतोय...

कडकडीत उन्हाळ्याचे आता केवळ काही दिवस शिल्लक असून, पावसाळा जवळ आला आहे.

Goa Beach | Dainik Gomantak

समुद्रकिनारे

पावसाळ्यापूर्वी गोव्यातील विविध ठिकाणांना भेट देणाऱ्यांची संख्या अधिक असते.

Goa Beach | Dainik Gomantak

मे महिन्यात उत्सवांची रेलचेल

याकाळात गोव्यातील समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, महोत्सव आणि जत्रांना भेट देता येईल.

Music Festival | Dainik Gomantak

प्रसिद्ध समुद्रकिनारे

पावसाळ्यापूर्वी गोव्यात जात असाल तर येथील प्रसिद्ध समुद्रकिनारे (कळंगुट - बागा, वागातोर, हणजुणे, पाळोळे, कोलवा) यांना आवश्य भेट द्या.

Vagator | Dainik Gomantak

वॉटर स्पोर्ट्स

बीचवर गेल्यानंतर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्यायला विसरू नका.

Water Sports | Dainik Gomantak

ओल्ड गोवा

याशिवाय गोव्यातील ऐतिहासिक ठिकाणांना (ओल्ड गोवा, प्रसिद्ध किल्ले) आवर्जुन भेट द्या.

Old Goa | Dainik Gomantak

मांडवी

रात्रीच्या वेळेस मांडवीतील क्रूझ राईड किंवा बीच शॅक, बार आणि क्लबमधील नाईट लाईफचा जरुर अनुभव घ्या.

Mandovi Bridge | Dainik Gomantak