Valentine's Day: भारतीय क्रिकेटपटूंचे पत्नीबरोबरचे प्यारवाले क्यूट मोमेंट

Pranali Kodre

व्हॅलेंटाईन डे

14 फेब्रुवारी रोजी दरवर्षी प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. याच दिवसानिमित्त भारतीय क्रिकेटपटूंचे त्यांच्या पत्नीबरोबरचे काही क्यूट फोटो पाहा.

valentine day 2024 | Dainik Gomantak

केएल राहुल - अथिया शेट्टी

भारताचा क्रिकेटपटू केएल राहुलने अभिनेत्री अथिया शेट्टीबरोबर 23 जानेवारी २०२३ रोजी लग्न केले.

KL Rahul - Athiya Shetty | Instagram

विराट कोहली - अनुष्का शर्मा

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही नेमीच चर्चेत राहणारी जोडी असून त्यांनी इटलीमध्ये 11 डिसेंबर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना वामिका नावाची मुलगीही आहे.

Virat Kohli - Anushka Sharma | Instagram

एमएस धोनी - साक्षी रावत

एमएस धोनीने त्याची प्रेयसी साक्षी रावत हिच्याशी ४ जुलै २०१० मध्ये लग्न केले. त्यांना आता झिवा नावाची मुलगीही आहे.

MS Dhoni - Sakshi | Instagram

रोहित शर्मा - रितीका सजदेव

रोहित शर्माने त्याची मॅनेजर असणाऱ्या रितीका सजदेहबरोबर 13 डिसेंबर २०१५ मध्ये लग्न केले होते. त्यांना समायरा नावाची मुलगी आहे.

Rohit Sharma - Ritika Sajdeh | Instagram

आर अश्विन - प्रीती नारायण

आर अश्विनने त्याची बालपणीची मैत्रीण प्रीतीशी 13 नोव्हेंबर २०११ रोजी लग्न केले होते. त्यांना दोन गोंडस मुलीही आहेत.

R Ashwin - Prithi | Instagram

अजिंक्य रहाणे - राधिका आपटे

अजिंक्य रहाणेने त्याच्या बहिणीची मैत्रीण राधिका आपटेबरोबर 26 सप्टेंबर २०१४ रोजी लग्न केले होते. त्यांना एक मुलगी आणि मुलगा आहे.1

Ajinkya Rahane - Radhika | Instagram

जसप्रीत बुमराह - संजना गणेशन

जसप्रीत बुमराहने स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनबरोबर १५ मार्च २०२१ रोजी लग्न गाठ बांधली.

Jasprit Bumrah and Sanjana Ganesan | Instagram

झहिर खान - सागरिका घाटगे

झहिर खानने अभिनेत्री सागरिका घाटगेबरोबर 23 नोव्हेंबर २०१७ रोजी लग्न केले.

हार्दिक पंड्या - नताशा स्टॅन्कोविक

हार्दिक पंड्याने अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅन्कोविकबरोबर लग्न केले असून त्यांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे.

Hardik And Natasa

बांगलादेशने केली सर्व क्रिकेट प्रकारासाठी नव्या कर्णधाराची घोषणा

Bangladesh Team | X/ICC