Sameer Amunekar
बागा बीच हा उत्तर गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि रोमँटिक समुद्रकिनार्यांपैकी एक आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत गोव्यात फिरण्याचा विचार करत असाल, तर बागा बीच हा नक्कीच "Must-Visit" ठिकाण आहे.
आग्वाद किल्ला हा उत्तर गोव्यातील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. जोडीदारासोबत रोमँटिक आणि ऐतिहासिक ठिकाण पाहण्याचा विचार करत असाल, तर अगुआडा किल्ला नक्कीच योग्य निवड आहे.
हणजूण बीच हे गोव्यातील उत्तर भागातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक समुद्रकिनारा आहे. हा बीच विशेषत: पार्टी, नाइटलाइफ आणि आर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे.
म्हापसा बाजार हे उत्तर गोव्यातील एक प्रसिद्ध स्थानिक बाजार आहे, जे म्हापसा शहरात स्थित आहे. जोडीदारासोबत खरेदी करायची असेल तर म्हापसा बाजार उत्तम पर्याय आहे.
गोवा फक्त सुंदर समुद्रकिनारे आणि नाईटलाइफ साठी प्रसिद्ध नाही, तर येथे असलेले आकर्षक रेस्टॉरंट्स आणि पब्स देखील पर्यटकांना एक उत्तम अनुभव देतात.
कॅसिनो क्रूझ देखील एक पर्यटकांचं आकर्षण आहे. जोडीदारासोबत नाइट पार्टी, आणि म्युझिकचा अनुभव घ्यायचा असेल तर कॅसिनो क्रूझ उत्तम पर्याय आहे.