Tulsi Leaves Benefits: पूजेसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही गुणकारी आहेत तुळशीची पानं; शरीराला मिळतात 'हे' फायदे

Sameer Amunekar

रोगप्रतिकारक शक्ती

तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. सर्दी, खोकला आणि ताप यांसाठी तुळशीची पानं उपयुक्त ठरतात.

Tulsi Leaves Benefits | Dainik Gomantak

श्वसन समस्या

दमा, ब्राँकायटिस आणि सर्दी-खोकल्यासाठी तुळशीचा काढा फायदेशीर असतो. तुळशीच्या पानांमुळे कफ कमी करण्यास मदत होते आणि फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते.

Tulsi Leaves Benefits | Dainik Gomantak

मानसिक तणाव

तुळशीचं पान खाल्ल्यास सेवन मेंदू शांत ठेवते आणि मानसिक तणाव व चिंता कमी करण्यास मदत करते. तसंच नैराश्य (डिप्रेशन) आणि झोपेच्या समस्या (इन्सोम्निया) दूर करण्यास मदत होते.

Tulsi Leaves Benefits | Dainik Gomantak

हृदयाचे आरोग्य

तुळशीच्या पानांमुळे रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. तसंच हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते.

Tulsi Leaves Benefits | Dainik Gomantak

मधुमेह

तुळशीच्या पानांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म असतात, जे मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतात.

Tulsi Leaves Benefits | Dainik Gomantak

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त

तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे मुरूम (Acne) आणि त्वचेच्या संसर्गापासून बचाव करतात. तसंच केस गळणे कमी करण्यास मदत होते.

Tulsi Leaves Benefits | Dainik Gomantak
Sugarcane Juice Benefits | Dainik Gomantak
ऊसाचा रस पिण्याचे फायदे