Sameer Amunekar
गडद लाल गुलाब खऱ्या प्रेमाचा आणि वचनबद्धतेचा प्रतीक आहे. व्हॅलेंटाइन डे, प्रपोजल आणि रोमँटिक क्षणांसाठी सर्वात लोकप्रिय
पांढरा गुलाब प्रेम आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. लग्न, पूजाअर्चा आणि श्रद्धांजलीसाठी दिला जातो.
गडद गुलाबी गुलाब आभारप्रदर्शनाचा, तर फिकट गुलाबी गुलाब सौंदर्याचा प्रतीक आहे.
मित्रांना आणि आनंदाच्या क्षणांत पिवळ्या रंगाचं गुलाब दिलं जातं.
केशरी गुलाब प्रेरणा देण्यासाठी आणि शुभेच्छांसाठी दिलं जातं. हे गुलाब नवीन संधी आणि सकारात्मक बदलाचं प्रतीक मानलं जातं.
विशेष व्यक्तीबद्दल आकर्षण दर्शवण्यासाठी हे गुलाब दिलं दिलं जातं. हे गुलाब वेगळेपणा आणि अनोख्या नात्याचे प्रतीक मानलं जातं.