Hidden Camera: हॉटेलमधील स्पाय कॅमेरा कसा शोधाल?

Puja Bonkile

व्हॅलेंटाइन वीक सुरू झाला आहे. हे दिवस कपल्ससाठी खुप महत्वाचे असतात.

valentine day 2024 | Dainik Gomantak

कपल्स पार्टनरसाठी विविध सरप्राइज प्लॅन करत असतात.

valentine day | Dainik Gomantak

तुम्ही जर हॉटेल बुक करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

hotel booking | Dainik Gomantak

अनेकवेळा कपल्सचे प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल होतात.

spy camera | Dainik Gomantak

हॉटेलच्या रूममध्ये असलेले स्पाय कॅमेरा कसा शोधावा हे जाणून घेऊया.

hotel room | Dainik Gomantak

मोबाइलचा फॅल्शलाइट वापरून रूम तपासावी.

Flishlight | Dainik Gomantak

वाय-फायचा वापर करून हिडन कॅमेरा शोधु शकता.

WiFi | Dainik Gomantak

रूममध्ये हिडन कॅमेरा असेल तर आवाज येतो.

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak