Valentine Day: 'व्हॅलेंटाइन डे' ला जोडीदारासोबत एक्सप्लोअर करा 'हे' ठिकाणं

Puja Bonkile

यंदा व्हॅलेंटाइन डे ला जाडीदारासोबत सस्म्ररणीय बनवण्यासाठी पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

valentine day 2024 | Dainik Gomantak

तुम्ही व्हॅलेंटाइन डेनिमित्त गोव्यातील रोमँटिक बीचला भेट देऊ शकता.

Goa Beach | Dainik Gomantak

व्हॅलेंटाइन डे खास बनवण्यासाठी मुंबईतील अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता.

काश्मिरमधील गुलमर्गला जाऊन व्हॅलेंटाइन डे आनंदात साजर करू शकता.

ताजमहल हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. यंदा व्हॅलेंटाइन डे ला येथे जाऊन खास बनवू शकता.

शिमला लव्ह बर्डचे आवडते ठिकाण आहे. येथील निसर्गरम्य वातावरणात व्हॅलेंटाइन डे आनंदात साजरा करू शकता.

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak