Valentine's Day In Goa: बीच अन् पार्टीच नाही तर 'या' कारणांसाठी गोवा 'व्हॅलेंटाइन डे' साठी परफेक्ट

Puja Bonkile

'व्हॅलेंटाइन डे' साजरा करण्यासाठी गोव्यात असाल तर तेथील गोवन पदार्थांची चव नक्की चाखावी. तुम्ही thalasa, riverside,simply grills येथे भेट देऊ शकता.

Goan Food | Dainik Gomantak

गोव्यात पार्टीची मज्जा लुटायची असेल तर तुम्ही club cubana, lepoard valley, cape town caffe, cafe mambos या ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता.

Goa Beach Night Party | Dainik Gomantak

गोव्यात 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त जोडीदारसोबत हॉट एअर बलून राइडचा आनंद घेऊ शकता

गोव्यातील एतिहासिक ठिकाणांना भेट देऊन व्हॅलेंटाइन डे साजरा करू शकता.

Goa Fort Aguada | Dainik Gomantak

गोव्यातील अनेक सुंदर बीचवर जोडीदारसोबत डिनर करून हा दिवस खास बनवू शकता.

Beach dinner | Dainik Gomantak

गोव्यात तुम्ही क्रुझवर नाइट पार्टीचा अद्भुत निसर्ग सौंदर्याचा आनंद लूटू शकता.

cruise night party | Dainik Gomantak

गोव्यात जोडीदारासोबत क्वॉलिट टाइम घालवण्यासाठी तुम्ही बाइकवर फिरू शकता.

Bike ride | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak