Sameer Amunekar
वाणी कपूर ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिच्या अभिनयाचा प्रवास खूप चांगला राहिला आहे.
वाणी कपूरने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये वाणीने सिल्व्हर आणि काळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.
वाणीच्या या फोटोंना काही तासांतच हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.
वाणी कपूरची कारकीर्द "शुद्ध देसी रोमान्स" (2013) या चित्रपटातून सुरू झाली. ज्यामध्ये ती सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रासोबत झळकली होती.
वाणीचा हा लूक सुंदर अवतार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.