Sameer Panditrao
ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील एका गावाची.
१९४३ साली बलीया जिल्ह्यात इंग्रजांनी अनेक नेते तुरुंगात डांबले.
गावच्या लोकांनी एकत्र येउन निर्धार केला.
१९ ऑगस्ट रोजी १९४२ साली मोठा जमाव, ज्यात महिलाही होत्या त्यांनी जिल्हा कारागृहाकडे कूच केली.
त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला.
शेवटी कैद्यांना मुक्त केले आणि शहराचा ताबा घेतला आणि ते स्वतंत्र म्हणून घोषित केले.
पण नंतर काही दिवसांनी हा उठाव ब्रिटिशांनी दडपून टाकला.