Puja Bonkile
चेहरा खुप नाजूक असतो. साबणामध्ये केमिकल्स असतात. यामुळे चेहऱ्यावर लावणे हानिकारक ठरू शकते.
साबणमध्ये कृत्रिम सुगंध, सोडिअम यासारखे घटक असतात.
साबण लावल्यास स्किन इंफेक्शन होऊ शकते.
साबण लावल्याने चेहरा ड्राय पडू शकतो.
साबण वापरल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात.
यामुळे चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेस वॉश वापरावे.