Curry Leaves: केस गळतीवर रामबाण उपाय असा करा कढीपत्त्याचा वापर

दैनिक गोमन्तक

सुंदर आणि निरोगी केस सगळ्यांनाच आवडतात.परंतु आता केस गळण्याचे प्रमाण वाढले आहे.

Curry Leaves | Dainik Gomantak

कडीपत्त्यांच्या वापराने केसांंचे आरोग्य सुधारु शकते

Curry Leaves | Dainik Gomantak

केस गळती कढीपत्त्यामुळे कमी होऊ शकते. 

Curry Leaves | Dainik Gomantak

केसांच्या वाढीला चालना मिळण्यासाठी कढीपत्ता हा उत्तम आहे. कढीपत्ता तुमच्या केसांची मूळ मजबूत करतात.

Curry Leaves | Dainik Gomantak

कढीपत्यामधील व्हिटॅमिन E तुमच्या केसांचा काळा रंग टिकून राहतो. केस पांढरे होण्यापासून कढीपत्ता परावृत्त करते

Curry Leaves | Dainik Gomantak

कढीपत्त्याच्या सेवनामुळे किंवा वापरामुळे तुमच्या केसांसाठी त्रासदायक असलेला कोंडा कमी होतो.

Curry Leaves | Dainik Gomantak

त्वचेच्या त्रासावर कढीपत्ता फायदेशीर आहे. कडीपत्त्यामधील व्हिटॅमिन A,B,E तुमचे पिंपल्स आणि त्याचे डाग कमी करते.

Curry Leaves | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Web Story | Dainik Gomantak
येथे क्लिक करा