Puja Bonkile
हिवाळ्यात केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते.
ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही मेथी दाण्याच्या पाण्याचा वापर करू शकता.
मेथीचे पाणी केसांचे आरोग्य चांगले ठेवते
या पाण्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात.
रात्री एक चमचा मेथी दाणा पाण्यात भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी हे पाणी केसांच्या मुळात लावावे.
नंतर स्वच्छ केस धुवावे.
यामुळे कोंड्याची समस्या दूर होते.