Urfi Javed : न्यायव्यवस्थेवर भडकली उर्फी जावेद; म्हणाली...

Kavya Powar

उर्फी जावेद म्हटलं की काहीतरी अतरंगी ड्रेस आपल्या डोळ्यासमोर येतात.

Urfi Javed Latest Fashion | Dainik Gomantak

उर्फी फक्त तिच्या फॅशनमध्येच रमलेली नाहीय तर समाजातील एका महत्वाच्या विषयावर तिने रोखठोक मत मांडलं आहे.

Urfi Javed Latest Fashion | Dainik Gomantak

उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केलीय जी खूप व्हायरल होत आहे

Urfi Javed Latest Fashion | Dainik Gomantak

सायबर सेलविषयी तिने आपली नाराजी दर्शवली आहे.

Urfi Javed Latest Fashion | Dainik Gomantak

लोकांना येणाऱ्या समस्यांबाबत सायबर सेल आणि पोलिस दुर्लक्ष करतात, असे तिचे म्हणणे आहे.

Urfi Javed Latest Fashion | Dainik Gomantak

गुन्हेगार ऑनलाईन फसवणूक करून महिलांना त्रास देतात याबद्दल तिने भाष्य केले आहे.

Urfi Javed Latest Fashion | Dainik Gomantak

यावेळी तिने मेरठमधील एका घटनेचा उल्लेख केला.

Urfi Javed Latest Fashion | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Urfi Javed Latest Fashion | Dainik Gomantak