Beaches साठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्याच्या 'या' गोष्टी कोणाला माहीतच नाहीत

दैनिक गोमन्तक

जंगल

गोवा हा सागरकिनाऱ्यांसाठी अर्थात Beaches साठी ओळखला जातो. मात्र गोव्याचा एक तृतीआंश भाग हा जंगलांनी व्यापला आहे.

Goa | Dainik Gomantak

पक्षी

गोवा ४०० पेक्षा जास्त पक्षांच्या विविध जातींचे घर आहे. त्यामुळे पक्षीनिरिक्षकांना गोव्यात वेगवेगळे पक्षी दिसू शकतात.

Goa | Dainik Gomantak

धबधबा

गोव्यातील दूधसागर धबधबा प्रसिद्ध आहे. महत्वाचे म्हणजे हा धबधबा देशातील दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा धबधबा आहे.

Goa | Dainik Gomantak

पाषाण युगातील दगड

गोव्यात सापडणारे दगड हे पाषाण युगातील असल्याचा दावा भूगर्भशास्रज्ञांनी म्हटले आहे.

Goa | Dainik Gomantak

दोन वेळा स्वातंत्र्यदिन

गोवा दोनवेळा स्वातंत्र्यदिन साजरा करणारे राज्य आहे. भारतावरचा ताबा १५ ऑगस्ट १९४७ ला ब्रिटिशांनी सोडला असला तरी पोर्तुगिजांनी गोव्यावरील ताबा १८ डिसेंबरला सोडला. त्यामुळे १९ डिसेंबरला दरवर्षी गोवा मुक्ती दिन साजरा करतात.

Goa | Dainik Gomantak

श्रीमंत राज्य

राहण्याच्या आणि इतर सोयीसुविधांमुळे येथील पर्यटन व्यवसाय उत्तम चालतो. त्यामुळे गोवा हे श्रीमंत राज्यांपैकी एक आहे.

Goa | Dainik Gomantak

७००० पेक्षा जास्त बार

गोवा हा पार्टीसाठी ओळखला जातो. याठिकाणी दारु कमी दरात मिळते. क्षेत्रफळाने लहान असलेल्या राज्यात ७००० पेक्षा जास्त बार आहेत.

Goa | Dainik Gomantak

महुआ मोइत्रा यांचे सदस्यत्व रद्द करणारी Ethics Committe आहे काय?

Ethics Committee Of Parliament | Dainik Gomantak
अजून पाहण्यासाठी