गोमन्तक डिजिटल टीम
जगभरातील अन्नस्थितीचा आढावा घेतल्यावर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
हा आढावा 'यूएन'च्या एका अभ्यासातून मांडला आहे.
2023 मध्ये सुमारे 73 कोटी लोकांनी उपासमारीची सामना केला आहे.
जगात अकरा जणांमागे एक उपासमारीशी लढतो आहे.
उपासमारीची मुख्य कारणे जागतिक संघर्ष, हवामान बदल, आर्थिक समस्या ही आहेत.
सध्या गाझा पट्टीत उपासमारीची समस्या मोठी आहे.
उपासमारीमुळे महिला आणि मुले जास्त प्रभावित होत आहेत.