Sameer Panditrao
संभाषण करताना लक्ष विचलित होऊ देऊ नका. एकाग्रपणे समोरच्याचं बोलणं ऐकून घ्या.
शब्दांबरोबरच समोरच्याच्या भावना समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्यासाठी स्वतःला समोरच्याच्या जागी ठेवून विचार करा.
कारण डोळ्यांतून भावना आणि प्रामाणिकपणा दिसतो.
आवाज बोलण्याचा टोन चेहऱ्यावरील हावभाव यांच्याकडे लक्ष ठेवा.
उत्तर देण्याची घाई न करता, संभाषणाचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करा.
सर्व बाजू समजल्याशिवाय कुठलेही मत ठरवू नका. कारण त्यामुळे संवादाचा खरा अर्थ हरवतो.
प्रश्न विचारून, स्पष्टीकरण घेऊन तुमचा समज बरोबर आहे याची खात्री करून घ्या.