हवेतील 'कमी-जास्त दाबाचे पट्टे' काय असतात नेमके?

गोमन्तक डिजिटल टीम

कमी दाबाचा पट्टा

एखाद्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे म्हणजे त्या प्रदेशात अधिक उष्णतेची स्थिती असणे होय.

विषुववृत्तीय प्रदेश

पृथ्वीवरील विषुववृत्तीय प्रदेश हा अत्यंत कमी दाबाच्या हवेचा प्रदेश आहे.

थेट सूर्यकिरणे

विषुववृत्तीय प्रदेशावर सूर्यकिरणे थेट पडतात.

जास्त दाबाचा पट्टा

याउलट थंड हवेच्या प्रदेशात जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो.

समुद्र

समुद्रावर नेहमीच असे कमी-जास्त हवेच्या दाबाचे पट्टे तयार होत असतात.

त्सुनामी, चक्रीवादळ

या कमी-जास्त दाबाच्या पट्ट्यांमुळे त्सुनामी, चक्रीवादळाची, पावसाची निर्मिती होते.

जीवसृष्टीसाठी प्रतिकूल आणि अनुकूल

हे कमी-जास्त दाबाचे पट्टे जीवसृष्टीसाठी प्रतिकूल आणि अनुकूल आहेत. यामुळे अधिक प्रमाणात आणि अवेळी पाऊस पडतो.

आनंददायी आहे गोव्याची सफर! सोबत घ्या 'हा' अनुभव..