बीचेस, किल्ले, चर्च बघितलेत! पण गोवा आहे त्याहूनही खास; पहा कसा ते..

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा पर्यटन

गोवा म्हणजे फक्त समुद्र किनारे, किल्ले, चर्च नाहीत. या राज्यात अनेक वेगळ्या गोष्टींचा समावेश आहे.

सांस्कृतिक वारसा


गोव्याचा सांस्कृतिक वारसा अनोखा आहे. पोर्तुगीज प्रभाव, स्थानिक परंपरा आणि विविधतेत एकता.

खाद्यसंस्कृती


गोव्याचे खाद्य एक अनुभव आहे! मसालेदार करी, फिश फ्राय, दोदोल, बेबिंका हे इथले खास पदार्थ आहेत.

निसर्ग सौंदर्य


गोव्याचे निसर्ग सौंदर्य डोंगर रांगा, खळाळत्या नद्या, धबधबे, अभयारण्ये यांमुळे मनमोहक वाटते.

वॉटर स्पोर्टस


स्कूबा डायव्हिंग, पॅरासेलिंग आणि कयाकिंगमुळे गोव्याने वेगळी ओळख निर्माण केली आहे.

फेस्टिवल्स


गोव्याच्या विविध उत्सवांत सहभाग घेणे फार आनंददायी अनुभव आहे.

स्थानिक जीवन


स्थानिक लोकांच्या जीवनशैलीचा अनुभव घेणे हा वेगळा अनुभव ठरु शकतो.

जेवपाक या मरे'! गोव्यातील फिश मार्केट गर्दीने गजबजली

पुढे पाहा