गोमन्तक डिजिटल टीम
गोवा पर्यटनातील महत्वाचा भाग म्हणजे गोव्यातील मत्स्याहारी जेवणाचा आनंद घेणे.
अनेक पर्यटक इथले मासे तसेच इतर सी फूडचा आस्वाद घेण्यासाठी गोव्यात मुक्काम वाढवतात.
गोव्यातील फिश मार्केट्स म्हणजे गोवन संस्कृतीने नटलेल्या जागा आहेत.
मच्छिमार रोज ताजे मासे विक्रीसाठी घेऊन येत असतात.
किंग फिशपासून भरपूर इतर मासे, खेकडे अशी भरपूर व्हरायटी आपल्याला इथे पाहायला मिळते
मच्छी मार्केटमध्ये अत्यंत आकर्षक पद्धतीने मासे विकायला मांडले असतात.
मासे आणण्यापासून ते वर्गीकरण करणे आणि विक्रीसाठी स्वतः मार्केटमध्ये जाणे या प्रक्रियेत महिलांचा विशेष सहभाग दिसून येतो.
October मध्ये का करावी Goa Trip? जाणून घ्या खास कारणे..