गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यातील मासेमारी तुम्हाला खुणावते का?
या मासेमारी टिप्स तुम्हाला मदत करतील.
मांडवी, शापोरा नदी ,डोना पावला अशी मासेमारीसाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत याची व्यवस्थित माहिती घ्या.
बाजारातून गळ बनवण्यासाठी लागणारी साधने सोबत घ्या.
नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा मासेमारीसाठी सर्वोत्तम काळ आहे, कारण पाणी शांत असते.
सकाळी लवकर किंवा संध्याकाळी मासेमारीसाठी उत्तम वेळ असते.
स्थानिकांकडून मासे पकडण्याच्या पद्धती व ठिकाणांची तपशीलवार माहिती मिळवा.