Udaipur: तलावांच्या शहरातील सर्वोत्तम पर्यटन ठिकाणं

Priyanka Deshmukh

पिचोला तलाव: या तलावाच्या मध्यभागी एक बेट आहे जिथे जग मंदिर आणि लेक पॅलेस हॉटेल बांधले गेले आहे.

Udaipur Best Places to Visit | Dainik Gomantak

फतेहसागर तलाव: या तलावाला उदयपूरचे हृदय म्हणतात.या तलावाच्या मध्यभागी एक बेट देखील आहे ज्याला नेहरू गार्डन म्हणतात.

Udaipur Best Places to Visit | Dainik Gomantak

सिटी पॅलेस: सिटी पॅलेस शहराच्या मध्यभागी पिचोला तलावाच्या काठावर बांधला आहे. हे महाराणांचे निवासस्थान असून जगप्रसिद्ध आहे.

Udaipur Best Places to Visit | Dainik Gomantak

सुखाडिया सर्कल: दिल्ली जयपूरहून येणारा प्रत्येक पर्यटक या सर्कलमधून जातो, या शहरातील सर्वात मोठी चौपाटीही याच सर्कलवर आहे.

Udaipur Best Places to Visit | Dainik Gomantak

बाहुबली हिल: या हिल्सवरून तुम्हाला खऱ्या उदयपूरच्या सौंदर्याचा आनंद लुटता येईल.

Udaipur Best Places to Visit | Dainik Gomantak

रायता टेकड्या: या टेकड्या ढग, पर्वतांच्या शिखराला स्पर्श करतात तर कधी त्यांच्या कुशीतून जातात. या टेकड्यांवर बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरणही होते.

Udaipur Best Places to Visit | Dainik Gomantak

याशिवाय, उदयपूरमध्ये इतर पर्यटन स्थळे आहेत जसे की केवडेची नाल, सज्जनगड सेंचुरी, ओल्ड स्ट्रीट वॉक देखील पर्यटकांना खूप आवडते.

Udaipur Best Places to Visit | Dainik Gomantak

याशिवाय टेकडीवर गणगौर घाट, जगदीश मंदिर, नीमज माता आणि करणी माता मंदिरासह अनेक ठिकाणे आहेत.

Udaipur Best Places to Visit | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Udaipur Best Places to Visit | Dainik Gomantak