Types Of Sports Balls: विविध खेळांमध्ये वापरले जाणारे रंगीत बॉल

Puja Bonkile

जगात अनेक खेळ खेळले जात असून त्यासाठी वेगवेगळे बॉल्स वापरले जातात.

balls | Dainik Gomantak

या रंगीत बॉल्सबद्दल आज जाणून घेणार आहोत.

ball | Dainik Gomantak

क्रिकेटमध्ये व्हाइट,रेड आणि पिंक असे तीन प्रकारचे बॉल वापरले जातात.

cricket | Dainik Gomantak

फुटबॉलमध्ये मोठ्या आकाराचा काळा पांढरा बॉल वापरला जातो.

football | Dainik Gomantak

बास्केट बॉल हा फुटबॉलपेक्षा थोडा कमी असून तो बॉल खेळाडू उंच बास्केटमध्ये टाकतात.

basket ball | Dainik Gomantak

बेसबॉलमध्ये रबरी बॉल असून क्रिकेटसारखा खेळ आहे.

baseball | Dainik Gomantak

टेबल टेनिस बॉल लहान असतो. हा खेळ दोघांमध्ये खेळला जातो.

tabale tennis ball | Dainik Gomantak

Billiard balls रंगीत असून हा खेळ खेळ्यास खुप मज्जा येते.

Billiard balls | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.