स्कूटरची लाइफ वाढवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Puja Bonkile

स्कूटरची लाइफ वाढवण्यासाठी तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.

Scooter Maintenance Tips | Dainik Gomantak

बॅटरीची

स्कूटरची बॅटरी नियमितपणे तपासावी.

Scooter Maintenance Tips | Dainik Gomantak

ब्रेक

स्कूटरचे ब्रेक वेळोवेळी चेक करावे.

Scooter Maintenance Tips | Dainik Gomantak

ऑयल

इंजन ऑयल, ब्रेक ऑयल यासारख्या गोष्टींची काळजी घ्यावी.

Scooter Maintenance Tips | Dainik Gomantak

टायर

स्कूटरच्या टायरमधील हवा चेक करावी.

Scooter Maintenance Tips | Dainik Gomantak

एअर फिल्टर

स्कूटरचा एअर फिल्टर नेहमी स्वच्छ ठेवावा.

Scooter Maintenance Tips | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा