अभिनेत्री प्रियांका चहरचा गोव्यात बॉयफ्रेंडसोबत कहर; स्विमिंगपुलमध्ये बर्थडे सेलिब्रेशन...

Akshay Nirmale

बॉयफ्रेंडसोबत व्हेकेशन

टीव्ही अभिनेत्री प्रियांका चहर-चौधरी (Priyanka Chahar Choudhary) ही तिचा बॉयफ्रेंड अभिनेता अंकित गुप्ता याच्यासोबत गोव्यात आली.

Priyanka Chahar Choudhary | Instagram

जंगी सेलिब्रेशन

अंकितच्या बर्थडे निमित्त हे कपल गोव्यात आले होते. त्यांनी या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केले आहे.

Priyanka Chahar Choudhary | Instagram

फोटो व्हायरल

प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या व्हेकेशनचे काही फोटोज शेअर केले आहेत.

Priyanka Chahar Choudhary | Instagram

स्विमिंगपूलमध्ये एन्जॉय

या फोटोंमध्ये प्रियांका आणि अंकित स्विमिंग पूलमध्ये फ्लोटिंग मील सोबत एन्जॉय करताना दिसतात.

Priyanka Chahar Choudhary | Instagram

अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये

उडारियाँ या शोपासून दोघे एकमेकांचे घनिष्ठ मित्र बनले आहेत.

Priyanka Chahar Choudhary | Instagram

लोकप्रिय जोडी

बिग बॉस 16 मध्येही प्रियांका आणि अंकित ही जोडी लोकप्रिय ठरली होती.

Priyanka Chahar Choudhary | Instagram

नेटवर्थ

प्रियांकाची एकूण संपत्ती 20 ते 25 कोटी रूपये इतकी आहे.

Priyanka Chahar Choudhary | Instagram
Goan Fish Curry | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...