बीच आणि बिकिनी! अभिनेत्री करिश्माची गोवा ट्रीप चर्चेत

Pramod Yadav

करिश्मा सावंत

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री करिश्मा सावंतची गोवा ट्रीप सध्या चर्चेत आहे.

Karishma Sawant

सुट्टीचे फोटो

करिश्माने गोव्यात मैत्रिणीसोबत सुट्टीचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Karishma Sawant

सुट्टीचा आनंद

करिश्मा अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत असून, सुट्टीचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे.

Karishma Sawant

बिकिनीतील फोटो

करिश्मा सावंत फोटोंमध्ये हिरव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.

Karishma Sawant

बीचवर एकटीच

करिश्मा गोव्यातील बीचवर एकटीच वेळ घालवताना दिसत आहे.

Karishma Sawant

ये रिश्ता क्या कहलाता है

करिश्मा सावंतने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये आरोहीची भूमिका साकारली होती,

Karishma Sawant

लाईक आणि कमेंट

करिश्माने गोव्यातील फोटो शेअर केले असून त्याला अनेकांनी लाईक आणि कमेंट केलीय.

Karishma Sawant